Jump to content

इ.स. १९६९ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९६९ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख निर्माता नोट्स स्रोत
१९६९ आधारराजा परांजपेराजा परांजपे, अनुपमा, ललिता देसाई, मधु आपटे, विवेक []
जिव्हाळाआत्माराम जयश्री गडकर
जानकीदत्ता माने []
डोंगराची मैनाजयश्री गडकर, अरुण सरनाईक, चित्रा []
गण गौळणअनंत मानेजयश्री गडकर, अरुण सरनाईक,वर्षा, []
सतीचे वानदत्त अधिकारी ललिता पवार, आशा काळे, कृष्णकांत दरवी []
मानाचा मुजराराजा बरगीर माई भिडे, चंद्रकांत, लीला गांधी श्रीदत्त चित्र []
नांदायला जातेयशवंत पेठकर []
अपराधराजदत्त []
तांबडी मातीभालजी पेंढारकरअनुपमा, आशा काळे, दादा कोंडके, नीलमगायत्री चित्र १९६९ मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[]

संदर्भ

  1. ^ "Aadhar (1969)". IMDb.
  2. ^ "Janaki (1969)". IMDb.
  3. ^ "Dongarchi Maina (1969)". IMDb.
  4. ^ "Gangawlan (1969)". IMDb.
  5. ^ "Satiche Vaan (1969)". IMDb.
  6. ^ "Manaacha Mujra (1969)". IMDb.
  7. ^ "Nandaila Jaate (1969)". IMDb.
  8. ^ "Aparadh (1969)". IMDb.
  9. ^ "Tambdi Maati (1969)". IMDb.