Jump to content

इ.स. १९५४ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९५४ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिगदर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५४ पोस्टातील मुलगीराम गबाले[]
संसार कराइचाय मलाशांताराम आठवले[]
महाराणी येसूबाईभालजी पेंढारकरसुलोचना []
ओवळनीअनंत माने []
महात्मा फुलेप्रल्हाद केशव अत्रे२१ डिसेंबर, १९५५ रोजी[] सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी रजत पदक (रजत कमल) हे पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती पदक जिंकले.[][]
तारकादिनकर पाटील दामुअण्णा मालवणकर []
ऊन पाऊसराजा परांजपेसुमती गुप्ते, राजा परांजपे[]
शुभमंगलअनंत माने []

संदर्भ

  1. ^ "Postatil Mulgi (1954)". IMDb.
  2. ^ "Sansar Karaichai Mala (1954)". IMDb.
  3. ^ "Maharani Yesubai (1954)". IMDb.
  4. ^ "Owalni (1954)". IMDb.
  5. ^ a b "Directorate of Film Festival". iffi.nic.in. 2016-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Mahatma Phule (1954)". IMDb. 16 January 2002.
  7. ^ "Tarka (1954)". IMDb.
  8. ^ "Oon Paoos (1954)". IMDb.
  9. ^ "Shubhamangal (1954)". IMDb.