Jump to content

इ.स. १९५१ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९५१ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५१
अमर भूपाळीव्ही. शांतारामपंडितराव नगरकर, ललिता पवार, संध्या []
ही माझी लक्ष्मीप्रल्हाद केशव अत्रे[]
जश्यास तसेराम गबाले[]
कुंकवाचा धणीदत्ता धर्माधिकारी []
नंदकिशोरवसंत जोगळेकर ललिता पवार एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [][]
पारिजातकराजा परांजपेचंद्रकांत, सूर्यकांत, मास्टर विठ्ठलएकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये श्रीकृष्ण सत्यभामा म्हणून बनवले [][]
पाटलाचे पोरदिनकर पाटील []
शारदादिनकर पाटील [१०]
शिव रामोशीकेपी भावे चंद्रकांत, सुलोचना, विनय काळे [११]
शिवलिलागोविंद घाणेकर एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [१२][१३]
स्वराज्याचे शिलेदारमास्टर विठ्ठल चंद्रकांत, सूर्यकांत, मास्टर विठ्ठल [१४]
विठ्ठल रखुमाईयशवंत पेठकर [१५]

संदर्भ

  1. ^ "Amar Bhoopali (1952) - IMDb". IMDb. 25 August 2015.
  2. ^ "Hee Mazhi Laxmi (1951)". IMDb.
  3. ^ "Jasyach Tase (1951)". IMDb.
  4. ^ "Kunkwacha Dhani (1951)". IMDb.
  5. ^ "Nandkishore (1951)". IMDb.
  6. ^ "Nandkishore (1951)". IMDb.
  7. ^ "Parijatak (1951)". IMDb.
  8. ^ "Shrikrishna Satyabhama (1951)". IMDb.
  9. ^ "Patlache Por (1951)". IMDb.
  10. ^ "Sharada (1951)". IMDb.
  11. ^ "Shiva Ramoshi (1951)". IMDb.
  12. ^ "Shivleela (1951)". IMDb.
  13. ^ "Shiv Leela (1952)". IMDb.
  14. ^ "Swarajyacha Shiledar (1951)". IMDb.
  15. ^ "Vithal Rakhumai (1951)". IMDb.

बाह्य दुवे

  • गोमोलो - [१] Archived 2021-01-11 at the Wayback Machine.