Jump to content

इ.स. १९४१ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९४१ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९४१ शेजारीराजाराम वानकुद्रे शांतारामकेशवराव दाते, गजानन जहागीरदारप्रभात चित्रपटएकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये पडोसी म्हणून बनवले [][]
थोरातांची कमलाभालजी पेंढारकरचंद्रकांत, सुमती गुप्ते, नानासाहेब फाटक []
पायाची दासीगजानन जागीरदार अविनाश, कुसुम देशपांडे, गजानन जागीरदार एकाच वेळी मराठी व हिंदी भाषेत चरनों की दासी बनवले [][]
निर्दोषव्हीसी देसाई नलिनी जयवंत, मुकेश [][]
अमृतमास्टर विनायकदादा साळवी, बाबुराव पेंढारकर, ललिता पवारनवयुग चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [][]

संदर्भ

  1. ^ "Shejari (1941)". IMDb.
  2. ^ "Padosi (1941)". IMDb.
  3. ^ "Thoratanchi Kamla (1941)". IMDb.
  4. ^ "Payachi Dasi (1941)". IMDb.
  5. ^ "Charnon Ki Dasi (1941)". IMDb.
  6. ^ "Nirdosh (1941)". IMDb.
  7. ^ "Nirdosh (1941)". IMDb.
  8. ^ "Amrit (1941)". IMDb.
  9. ^ "Amrit (1941)". IMDb.

बाह्य दुवे

  • गोमोलो - [१] Archived 2021-01-11 at the Wayback Machine.