Jump to content

इ.स. १९३४ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९३४ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९३४ अमृत मंथनराजाराम वानकुद्रे शांतारामचंद्र मोहन, नलिनी तरखड, शांता आपटे, जीआर माने प्रभात चित्रपट[]
आकाशवाणीभालजी पेंढारकरलीला, नानासाहेब फाटक, मास्टर विनायककोल्हापूर सिनेनेटोन []
पार्थ कुमारभालजी पेंढारकरशकुंतला परांजपे, सोहनी, मास्टर वसंत एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [][]
भक्त प्रल्हादकेपी भावे []
शाशककर्ता शिवाजीनागेंद्र मजुमदार []
कृष्ण अर्जुन युधविश्राम बेडेकर, वामनराव एन.भट, चिंतामणराव कोल्हटकर एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले
छत्रपती संभाजीपार्श्वनाथ यशवंत अल्टेकर मास्टर विठ्ठल एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले

संदर्भ

  1. ^ "Amrit Manthan (1934)". IMDb.
  2. ^ "Akashwani (1934)". IMDb.
  3. ^ "Partha Kumar (1934)". IMDb.
  4. ^ "Partha Kumar (1934)". IMDb.
  5. ^ "Bhakta Pralhad (1934)". IMDb.
  6. ^ "Shakakarta Shivaji (1934)". IMDb.

बाह्य दुवे

  • गोमोलो - [१] Archived 2017-12-28 at the Wayback Machine.