इ.स. १९३३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९३० - १९३१ - १९३२ - १९३३ - १९३४ - १९३५ - १९३६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३० - ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
- फेब्रुवारी २ - ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
- फेब्रुवारी ९ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- फेब्रुवारी ११ - म. गांधी यांच्या हरिजन वीकलीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
- फेब्रुवारी १७ - अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
- फेब्रुवारी २७ - जर्मनीच्या संसदेला आग लागली.
- एप्रिल २६ - जर्मनीची गुप्त पोलीस यंत्रणा गेस्टापोची रचना.
- मे २ - जर्मनीत ऍडोल्फ हिटलरने ट्रेड युनियन वर बंदी घातली.
- मे ८ - महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.
- मे १० - जर्मनीत नाझींनी पुस्तकांची जाहीर होळी केली.
- जून ५ - अमेरिकेने गोल्ड स्टॅंडर्ड रद्द केले.
- जून ६ - अमेरिकेत कॅम्डेन, न्यू जर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थियेटर सुरू.
- जुलै १२ - अमेरिकन काँग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
- जुलै २० - लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.
- जुलै २० - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात २०० ज्यू व्यापाऱ्यांना अटक करून धिंड काढली गेली.
जन्म
- फेब्रुवारी १३ - पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - टेरी हॅटर, कनिष्ठ, अमेरिकेचे कॅलिफोर्नियातील न्यायाधिश.
- एप्रिल १९ - डिकी बर्ड, इंग्लिश क्रिकेटपंच.
- मे १२ - नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.
- मे १८ - डॉन मार्टिन, अमेरिकन व्यंगचित्रकार.
- मे १८ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.
- जून १५ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
- जुलै ४ - कोनिजेटी रोसैय्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे राज्यपाल.
- ऑगस्ट ३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १७ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.
- सप्टेंबर ३० - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
मृत्यू
- जुलै ३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.