इ.स. १९३१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९२८ - १९२९ - १९३० - १९३१ - १९३२ - १९३३ - १९३४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ३ - न्यू झीलंडच्या नेपियर शहरात भूकंप. २३८ ठार.
- फेब्रुवारी १० - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- मार्च ३ - अमेरिकेने स्टार स्पॅंगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
- एप्रिल १४ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्वात आल्याचे जाहीर केले.
- मे १ - न्यू यॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
- जुलै २४ - पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
जन्म
- जानेवारी ३ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- जानेवारी १६ - योहान्स रौ, जर्मन अध्यक्ष.
- जानेवारी १७ - जेम्स अर्ल जोन्स, अमेरिकन अभिनेता.
- फेब्रुवारी १ - बोरिस येल्त्सिन, रशियाचा अध्यक्ष.
- मार्च २ - मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - पिटर वॉल्टर्स, मिडलॅण्ड बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
- मार्च ११ - रुपर्ट मरडॉक, ऑस्ट्रेलियाचे माध्यमसम्राट, फॉक्स-दूरदर्शन जाळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- मे १६ - के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.
- मे १८ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
- मे ३१ - जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- जुलै २८ - जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ४ - नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २६ - विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ४ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- मे १ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.
- ऑगस्ट २१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
- नोव्हेंबर १९ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.