इ.स. १९३०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९२७ - १९२८ - १९२९ - १९३० - १९३१ - १९३२ - १९३३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १३ - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
- जानेवारी ३१ - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.
- मार्च १२ - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
- एप्रिल २१ - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- मे १ - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- मे ४ - ब्रिटिश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- जुलै ७ - अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
- जुलै २८ - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
जन्म
- मार्च ३ - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.
- मे १२ - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
- मे ३१ - क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- जून ६ - फ्रॅंक टायसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून २७ - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
- जून २८ - इतमार फ्रॅंको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ११ - जॅक अलाबास्टर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
- सप्टेंबर ७ - बोद्वॉॅं पहिला, बेल्जियमचा राजा.
- सप्टेंबर २९ - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर ५ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
मृत्यू
- मार्च २ - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
- मार्च ८ - विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ७ - आर्थर कोनन डॉयल, इंग्लिश लेखक.