इ.स. १९१९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९ - १९२० - १९२१ - १९२२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी
- जानेवारी ४ - जर्मनीत जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले.
- जानेवारी १६ - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
फेब्रुवारी
- फेब्रुवारी १४ - रशिया व पोलंडमध्ये युद्ध सुरू.
- फेब्रुवारी २३ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
मार्च
एप्रिल
- एप्रिल १३ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटिश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
- एप्रिल १९ - अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या साहाय्याने विमानातून उडी मारली.
मे
- मे १५ - ग्रीसने तुर्कस्तानच्या इझ्मित गावावर हल्ला केला.
जून
- जून २० - मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
- जून २८ - व्हर्सायचा तह - बरोबर पाच वर्षांनी पहिल्या महायुद्धाची समाप्ती.
जुलै
- जुलै ११ - नेदरलॅंड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
जन्म
जानेवारी
- जानेवारी १६ - सैयद अब्दुल मलिक, असमिया साहित्यिक.
फेब्रुवारी
- फेब्रुवारी १५ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
मार्च
- मार्च ११ - मर्सर एलिंग्टन, नेता व ड्यूक एलिंग्टनचा पुत्र.
एप्रिल
मे
जून
जुलै
- जुलै १५ - आयरिस मर्डोक, आयर्लंडचे कादंबरीकार.
- जुलै २० - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.
- जुलै ३१ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
ऑगस्ट
- ऑगस्ट ९ - जूप डेन उइल, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
सप्टेंबर
- सप्टेंबर १४ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १४ - गिल लॅंग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
ऑक्टोबर
नोव्हेंबर
नोव्हेंबर ८ - पु. ल. देशपांडे, (प्रसिद्ध साहित्यिक)
डिसेंबर
डिसेंबर ४ - इंद्रकुमार गुजराल, (भारतीय पंतप्रधान)
मृत्यू
जानेवारी
- जानेवारी १६ - फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस, ब्राझिलचा अध्यक्ष.
फेब्रुवारी
- फेब्रुवारी १७ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
मार्च
एप्रिल
मे
जून
- जून ३० - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
जुलै
ऑगस्ट
- ऑगस्ट ४ - डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.