Jump to content

इ.स. १९११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९११ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९१० ← आधी नंतर ‌→ १९१२

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
एकूण११

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
२०४ऑब्रे फॉकनरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११पराभूत[]
१५९व्हिक्टर ट्रंपरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११विजयी[]
१०५बिली झुल्चदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड७-१३ जानेवारी १९११विजयी[]
१०३टिप स्नूकदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड७-१३ जानेवारी १९११विजयी[]
२१४*व्हिक्टर ट्रंपरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड७-१३ जानेवारी १९११पराभूत[]
११५ऑब्रे फॉकनरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड७-१३ जानेवारी १९११विजयी[]
१३२वॉरविक आर्मस्ट्राँगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न१७-२१ फेब्रुवारी १९११विजयी[]
१००क्लेम हिलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न१७-२१ फेब्रुवारी १९११विजयी[]
१३७चार्ल्स मॅककार्टनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी३-७ मार्च १९११विजयी[]
१०१५०बिली झुल्चदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी३-७ मार्च १९११पराभूत[]
११११३व्हिक्टर ट्रंपरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी१५-२१ डिसेंबर १९११विजयी[]

संदर्भ

  1. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, ३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, ७-१३ जानेवारी १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, मेलबर्न, १७-२१ फेब्रुवारी १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ५वी कसोटी, सिडनी, ३-७ मार्च १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  5. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, सिडनी, १५-२१ डिसेंबर १९११". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.