Jump to content

इ.स. १९१० ते १९१९ मधील मराठी चित्रपटांची यादी

इ.स. १९१० ते इ.स. १९१९ या कालावधी दरम्यान प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

चित्रपट यादी

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रदर्शित उत्पादन टीप स्रोत
1912 श्री पुंडलिक[]दादासाहेब तोरणे१८ मे १९१२दादासाहेब तोरणेपहिला वैशिष्ट्यपूर्ण-लांब भारतीय चित्रपट[]
१९१३ राजा हरिश्चंद्रदादासाहेब फाळकेडी.डी. दाबके, पी.जी. साळुंके, भालचंद्र, डी. फाळके, जी.व्ही. साने३ मे १९१३दादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह पहिला पूर्ण लांबीचा वैशिष्ट्यपूर्ण भारतीय चित्रपट[]
मोहिनी भस्मासूरदादासाहेब फाळकेकमलाबाई गोखले, दुर्गाबाई कामतनोव्हेंबर १९१३दादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट[]
१९१४ सत्यवान सावित्रीदादासाहेब फाळकेदादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट[]
१९१५ टिळक्स वीकदादासाहेब फाळकेदादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट[]
१९१६
१९१७ लंका दहनदादासाहेब फाळकेअण्णा साळुंके, गणपत शिंदेदादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट[]
सत्यवादी राजा हरिश्चंद्रदादासाहेब फाळकेडी.डी. दाबके, भालचंद्र पालखे, अण्णा साळुंकेदादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट राजा हरिश्चंद्रची पुनर्निर्मिती[]
१९१८ श्रीकृष्ण जन्मदादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट[]
१९१९ कालिया मर्दनदादासाहेब फाळकेमराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट[१०]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Bid to get Pundalik recognition as first Indian feature film". indianexpress.com.
  2. ^ "Pundalik (1912)". IMDb. 18 May 1912.
  3. ^ vince-vishal (3 May 1913). "Raja Harishchandra (1913)". IMDb.
  4. ^ "Mohini Bhasmasur (1913)". IMDb.
  5. ^ "Satyavan Savitri (1914)". IMDb.
  6. ^ "Tilak's Week (1915)". IMDb. 24 August 2015.
  7. ^ "Lanka Dahan (1917)". IMDb.
  8. ^ "Satyavadi Raja Harishchandra (1917)". IMDb.
  9. ^ "Shri Krishna Janma (1918)". IMDb.
  10. ^ "Kaliya Mardan (1919)". IMDb.