Jump to content

इ.स. १९०५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०५ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०४ ← आधी नंतर ‌→ १९०६

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१४०आर्ची मॅकलारेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम२९-३१ मे १९०५विजयी[]
१४४*स्टॅन्ले जॅक्सनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड हेडिंग्ले मैदान, लीड्स३-५ जुलै १९०५अनिर्णित[]
१००जॉनी टिल्डेस्लीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड हेडिंग्ले मैदान, लीड्स३-५ जुलै १९०५अनिर्णित[]
११३स्टॅन्ले जॅक्सनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर२४-२६ जुलै १९०५विजयी[]
१४४सी.बी. फ्रायइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड द ओव्हल, लंडन१४-१६ ऑगस्ट १९०५अनिर्णित[]
१४६रेजी डफऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड द ओव्हल, लंडन१४-१६ ऑगस्ट १९०५अनिर्णित[]
११२*जॉनी टिल्डेस्लीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड द ओव्हल, लंडन१४-१६ ऑगस्ट १९०५अनिर्णित[]

संदर्भ

  1. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, नॉटिंगहॅम, २९-३१ मे १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लीड्स, ३-५ जुलै १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी, मॅंचेस्टर, २४-२६ जुलै १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ५वी कसोटी, लंडन, १४-१६ ऑगस्ट १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.