इ.स. १९०२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १८९९ - १९०० - १९०१ - १९०२ - १९०३ - १९०४ - १९०५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे ८ - मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पिएर हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.
- मे ३१ - दुसरे बोअर युद्ध-प्रिटोरियाचा तह - उरलेल्या आफ्रिकानर सैन्याने पराभव मान्य केला व दक्षिण आफ्रिकेवरील ब्रिटिश वर्चस्व कायम झाले.
- ऑगस्ट १ - अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
- ऑगस्ट ९ - एडवर्ड सातवा ईंग्लंडच्या राजेपदी.
जन्म
- फेब्रुवारी २० - ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.
- फेब्रुवारी २७ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
- मार्च ११ - जोसेफ मार्टिन बाउअर, लेखक.
- एप्रिल १२ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- एप्रिल १८ - ज्युसेप्पे पेला, इटलीचा पंतप्रधान.
- जुलै ३ - जॅक न्यूमन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १५ - जिन रे, बेल्जियमचे व्यक्ती ज्यांनी युरोपियन कमिशनचे १९६७-१९७० दरम्यान अध्यक्षपद भुषविले.
- जुलै ३१ - सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ९ - एडवर्ड क्लार्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - आर्थर मिचेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - लियरी कॉन्सन्टाईन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- जून १९ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा.
- जुलै ४ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- सप्टेंबर २६ - लेव्ही स्ट्रॉस, अमेरिकन उद्योगपती.