Jump to content

इ.स. १८९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १८९३ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८९२ ← आधी नंतर ‌→ १८९४

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१०६आर्थर श्रुजबरीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाइंग्लंड लॉर्ड्स, लंडन१७-१९ जुलै १८९३अनिर्णित[]
१०७हॅरी ग्रॅहाम ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड लॉर्ड्स, लंडन१७-१९ जुलै १८९३अनिर्णित[]</ref>
१०३स्टॅन्ले जॅक्सनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाइंग्लंड द ओव्हल, लंडन१४-१६ ऑगस्ट १८९३विजयी[]
१०२*बिली गनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर२४-२६ ऑगस्ट १८९३अनिर्णित[]

संदर्भ

  1. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लंडन, १७-१९ जुलै १८९३". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, लंडन, १४-१६ ऑगस्ट १८९३". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, मॅंचेस्टर, २४-२६ ऑगस्ट १८९३". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.