इ.स. १८९३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८९० - १८९१ - १८९२ - १८९३ - १८९४ - १८९५ - १८९६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १३ - हवाईची राणी लिलिउओकालानीला संगीनी राज्यघटना अवैध ठरवण्यापासून अडविण्यासाठी अमेरिकन सैनिक होनोलुलुत उतरले.
- जानेवारी १७ - लॉरिन ए. थर्स्टनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या नागरिक समितीने हवाईच्या राणी लिलिउओकालानीचे राज्य उलथवले.
- फेब्रुवारी २३ - रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
- मे ५ - न्यू यॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
- जून २२ - युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.
जन्म
- जानेवारी ५ - परमहंस योगानंद, हिंदू साधू.
- एप्रिल ९ - राहुल सांकृत्यायन, हिंदी लेखक.
- एप्रिल १५ - नरहर रघुनाथ फाटक, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- जून १८ - फिरोजखान नून, पाकिस्तानी पंतप्रधान.
- जुलै ११ - जॅक डर्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै १५ - नूरुल अमीन, पाकिस्तानी पंतप्रधान.
- ऑक्टोबर ६ - मेघनाद साहा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- ऑक्टोबर २८ - शंकर केशव कानेटकर तथा कवी गिरीश, मराठी कवी.
- नोव्हेंबर ६ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.
- डिसेंबर २६ - माओ त्झ-तोंग, चिनी साम्यवादी नेता आणि राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
- जानेवारी १७ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा १९वा अध्यक्ष.
- ऑक्टोबर ३० - जॉन जोसेफ काल्डवेल ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.