इ.स. १८८४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६ - १८८७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
- एप्रिल २० - पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.
- मे ३१ - जॉन हार्वे केलॉगने कॉर्न फ्लेक्सचा पेटंट मिळवला.
- जुलै ३ - न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.
- जुलै ५ - कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
जन्म
- मार्च ११ - जान लॅमेर, डच लेखक, अभिनेता.
- मे ८ - हॅरी ट्रुमन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर १४ - डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - प्लम लुईस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- फेब्रुवारी २८ - सुरेंद्र साए, भारतीय क्रांतिकारी.