इ.स. १८६१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८५८ - १८५९ - १८६० - १८६१ - १८६२ - १८६३ - १८६४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ९ - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
- जानेवारी १० - अमेरिकन यादवी युद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
- फेब्रुवारी १ - अमेरिकन यादवी युद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.
- फेब्रुवारी २८ - कॉलोराडोला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा प्रदेश म्हणून मान्यता.
- मार्च २ - झार अलेक्झांडर दुसऱ्याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
- एप्रिल १२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने चार्ल्स्टननजीकच्या फोर्ट सम्टरवर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.
- एप्रिल १३ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
- एप्रिल १७ - अमेरिकन गृहयुद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
- एप्रिल २० - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.
- एप्रिल २७ - अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
- मे ८ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेने रिचमंड, व्हर्जिनीया आपली राजधानी असल्याचे जाहीर केले.
- मे २४ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने अलेक्झांड्रिया, व्हर्जिनीया जिंकले.
- जून ८ - अमेरिकन यादवी युद्ध - टेनेसी अमेरिकेपासून विभक्त झाले.
- जुलै २१ - अमेरिकन यादवी युद्ध - बुल रनची पहिली लढाई.
- जुलै २५ - अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन काँग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
जन्म
- जून २९ - विल्यम मेयो, अमेरिकन डॉक्टर व मेयो क्लिनिकचा स्थापक.
- ऑगस्ट १ - सॅमी जोन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- जून ६ - काउंट कॅमियो बेन्सो दि कॅव्हूर, इटलीचा पंतप्रधान.