इ.स. १८५४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५० - १८५१ - १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५ - १८५६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २८ - रिपन, विस्कॉन्सिन येथे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची स्थापना.
- मे ३० - अमेरिकेच्या नेब्रास्का व कॅन्सस प्रांतांची रचना.
- 7 जुलै 1854- कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली -बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग(कंपनीचे नाव)
जन्म
- जून २६ - रॉबर्ट लेर्ड बोर्डेन, कॅनडाचा आठवा पंतप्रधान.
- जुलै १२ - जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
मृत्यू
- जुलै ६ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.