इ.स. १८३८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८३५ - १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ - १८४० - १८४१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १६ - दक्षिण आफ्रिकेत झुलु सैन्याने ब्लौक्रान्स नदीच्या काठी शेकडो फूरट्रेकरना मारले.
- जून २८ - इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक.
- ऑगस्ट १ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
- डिसेंबर १६ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
जन्म
- मे १० - जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी.
- जून २६ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.