इ.स. १८३७
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८३४ - १८३५ - १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ - १८४० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २६ - मिशिगन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये २६वे राज्य म्हणून सामील.
- जून २० - व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
जन्म
- मे ९ - ऍडम ओपेल, जर्मन अभियंता.
- जून ७ - अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
- जुलै ६ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
मृत्यू
- फेब्रुवारी ७ - गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा.
- फेब्रुवारी १० - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.
- जून २० - विल्यम चौथा, ईंग्लंडचा राजा.