इ.स. १८१४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
वर्षे: | १८११ - १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५ - १८१६ - १८१७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १ - फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
- मार्च ७ - नेपोलियन बोनापार्टने क्राओनची लढाई जिंकली.
- मे ४ - नेपोलियन बोनापार्ट हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी एल्बा येथे पोचला.
- मे १७ - फ्रांसने मोनॅको ऑस्ट्रियाला दिले.
- मे १७ - नॉर्वेने नवीन संविधान अंगिकारले.
- मे ३० - पॅरिसचा पहिला तह - नेपोलियन बोनापार्टला एल्बा येथे हद्दपारीची शिक्षा.
जन्म
- मे ९ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
- जुलै १९ - सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.
- तात्या टोपे-१८५७ च्या उठावामधील सेनानी.
मृत्यू
- ऑगस्ट ३१ - आर्थर फिलिप, ब्रिटिश आरमारी अधिकारी.