इ.स. १८११
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
वर्षे: | १८०८ - १८०९ - १८१० - १८११ - १८१२ - १८१३ - १८१४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १५ - पेराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- जुलै ५ - व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- जुलै ११ - इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.
जन्म
- फेब्रुवारी ३ - होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.
- मार्च ११ - अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.
- मार्च ११ - मार्सेना रुडॉल्फ पॅट्रिक, ब्रेव्हेट मेजर जनरल.
- जुलै १८ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- ऑगस्ट ३ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.