इ.स. १८०५
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०२ - १८०३ - १८०४ - १८०५ - १८०६ - १८०७ - १८०८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे २३ - नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
- जून ३० - मिशिगनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
जन्म
- ऑगस्ट ४ - विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
- डिसेंबर २३ - जोसेफ स्मिथ जुनियर, चर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स(मोर्मोन चर्च)चा संस्थापक.