इ.स. १८०१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १७९८ - १७९९ - १८०० - १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १७ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
- फेब्रुवारी २७ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत आले.
- मे १० - ट्रिपोलीच्या बार्बेरी चाच्यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
जन्म
- ऑक्टोबर १४ - जोसेफ प्लाटो, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ.