इ.स. १८००
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १७९७ - १७९८ - १७९९ - १८०० - १८०१ - १८०२ - १८०३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २४ - लायब्ररी ऑफ कॉॅंग्रेसची स्थापना.
- जुलै १० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
- ऑगस्ट १ - ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
जन्म
- फेब्रुवारी ११ - विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते.
- डिसेंबर २९ - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन संशोधक व उद्योगपती.
मृत्यू
- मार्च १३ - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री