इ.स. १७९७
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७९४ - १७९५ - १७९६ - १७९७ - १७९८ - १७९९ - १८०० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १२ - नेपोलियन बोनापार्टने व्हेनिस जिंकले.
- जुलै २५ - स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
जन्म
- मे १८ - फ्रेडेरिक ऑगस्टस दुसरा, सॅक्सनीचा राजा.
- डिसेंबर २७ - मिर्झा असदुल्लाखान गालिब, उर्दू कवी.
मृत्यू
- ऑगस्ट ३ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती.
- सप्टेंबर १० - मेरी वोल्स्टनक्राफ्ट, इंग्लिश लेखिका.