इ.स. १७९०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७८७ - १७८८ - १७८९ - १७९० - १७९१ - १७९२ - १७९३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १ - न्यू यॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.
- मे ३१ - अमेरिकेत १७९०चा कॉपीराईट कायदा लागू.
- ऑगस्ट २ - अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
जन्म
- ऑक्टोबर २१ - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
मृत्यू
- फेब्रुवारी २० - जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.