इ.स. १७६१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे |
वर्षे: | १७५८ - १७५९ - १७६० - १७६१ - १७६२ - १७६३ - १७६४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १४ - पानिपतची तिसरी लढाई - अहमदशाह अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांचा पराभव केला.
- जानेवारी १६ - ब्रिटिश सैन्याने पुडुचेरी फ्रांसकडून जिंकले.
जन्म
मृत्यू
- जानेवारी १४ - विश्वासराव पेशवे, सदाशिवरावभाऊ व २७ इतर मराठा सरदार.
- जुलै १३ - तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.