इ.स. १७००
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे |
वर्षे: | १६९७ - १६९८ - १६९९ - १७०० - १७०१ - १७०२ - १७०३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २६ - अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर रिश्टर मापनपद्धतिनुसार ९ तीव्रतेचा भूकंप झाला.
- फेब्रुवारी २७ - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
- मार्च ३ - छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराराणी यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक
जन्म
मृत्यू
- सप्टेंबर २७ - पोप इनोसंट बारावा
- मार्च ३ - छत्रपती राजाराम महाराज