इ.स. १६६२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे |
वर्षे: | १६५९ - १६६० - १६६१ - १६६२ - १६६३ - १६६४ - १६६५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १ - ९ महिने वेढा घातल्यावर चीनच्या सेनापती कॉक्सिंगाने तैवान जिंकले.
जन्म
- एप्रिल ३० - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.