इ.स. १६४२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६२० चे - १६३० चे - १६४० चे - १६५० चे - १६६० चे |
वर्षे: | १६३९ - १६४० - १६४१ - १६४२ - १६४३ - १६४४ - १६४५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - इंग्लिश गृहयुद्ध - चार्ल्स पहिल्याने ब्रिटिश संसदेवर हल्ला केला.
- डिसेंबर १३ - एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलंडला पोचला.
जन्म
- जानेवारी २ - महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.