इ.स. १६२६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे |
वर्षे: | १६२३ - १६२४ - १६२५ - १६२६ - १६२७ - १६२८ - १६२९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे ४ - डच शोधक पीटर मिनुइत न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे मॅनहॅटन) येथे पोचला.
- मे २४ - पीटर मिनुइतने मॅनहॅटन विकत घेतले.
जन्म
- ऑक्टोबर ४ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.
मृत्यू
- डिसेंबर ८ - जॉन डेव्हीस, ब्रिटिश कवि.