इ.स. १६२४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे |
वर्षे: | १६२१ - १६२२ - १६२३ - १६२४ - १६२५ - १६२६ - १६२७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २४ - पोप ग्रेगरी पंधराव्याने इथियोपियाचा प्रिलेट म्हणून धाडलेला अफोन्सो मेंदेस गोव्याहून मसावा येथे पोचला.
- जून ८ - पेरूमध्ये भूकंप.
जन्म
- जानेवारी ९ - मैशो, जपानी सम्राज्ञी.