इ.स. १५७७
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे |
वर्षे: | १५७४ - १५७५ - १५७६ - १५७७ - १५७८ - १५७९ - १५८० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- डिसेंबर १३ - सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.
जन्म
- एप्रिल १२ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- जून २८ - पीटर पॉल रुबेन्स, बेल्जियन चित्रकार.