इ.स. १५७३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे |
वर्षे: | १५७० - १५७१ - १५७२ - १५७३ - १५७४ - १५७५ - १५७६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै ६ - कोर्दोबा, अर्जेन्टीना शहराची स्थापना.
जन्म
- जुलै १५ - इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले.