इ.स. १५६५
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे |
वर्षे: | १५६२ - १५६३ - १५६४ - १५६५ - १५६६ - १५६७ - १५६८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २३ - तालिकोटची लढाई - विजयनगर साम्राज्याच्या विरुद्ध अहमदनगरचा निझामशहा, विजापूरचा आदिलशाही, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा या दखनी सुलतानांनी एकी करून रामरायाचा पाडाव केला. येथून दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली.
- मार्च १ - ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
जन्म
मृत्यू
- ऑक्टोबर ५ - लोडोव्हिको फेरारी, इटालियन गणितज्ञ.
- डिसेंबर ९ - पोप पायस चौथा.