Jump to content

इ.स. १५५१

सहस्रके:इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक
दशके: १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे
वर्षे: १५४८ - १५४९ - १५५० - १५५१ - १५५२ - १५५३ - १५५४
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • जुलै - उस्मानी तुर्की आणि बार्बेरी चाच्यांनी सध्याच्या माल्टा देशातील गोझो बेटावर आक्रमण केले आणि तेथील सगळ्या (सुमारे ६,०००) रहिवाशांना गुलाम करून आताच्या लिब्या देशातील ताऱ्हुना वा म्सालाता शहराला पाठवून दिले.[]

जन्म

मृत्यू

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Badger, George Percy (1838). Description of Malta and Gozo. Malta: M. Weiss. p. 292.