इ.स. १५४७
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे |
वर्षे: | १५४४ - १५४५ - १५४६ - १५४७ - १५४८ - १५४९ - १५५० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १६ - ईव्हान द टेरिबल(भयंकर ईव्हान) रशियाच्या झारपदी.
- जुलै २५ - हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
जन्म
- सप्टेंबर २९ - मिगेल सर्व्हान्तेस, स्पॅनिश साहित्यिक.
मृत्यू
- जुलै ३१ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.