इ.स. १५३६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे |
वर्षे: | १५३३ - १५३४ - १५३५ - १५३६ - १५३७ - १५३८ - १५३९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २ - स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
- मे १९ - ईंग्लंडचा राजा हेन्री आठव्याची दुसरी बायको ऍन बोलेनचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद.
- जुलै १८ - ईंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.