इ.स. १५०३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे |
वर्षे: | १५०० - १५०१ - १५०२ - १५०३ - १५०४ - १५०५ - १५०६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १० - क्रिस्टोफर कोलंबसने केमन द्वीपसमूहाला भेट दिली व त्यांचे नामकरण ला तोर्तुगा असे केले.
जन्म
- डिसेंबर १४ - नोस्ट्राडॅमस, फ्रांसचा गणितज्ञ व भविष्यवेत्ता.
मृत्यू
- ऑगस्ट १८ - पोप अलेक्झांडर सहावा.
- ऑक्टोबर १८ - पोप पायस तिसरा.
- डिसेंबर २८ - पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.