Jump to content

इ.स. १४९२

सहस्रके:इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक
दशके: १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे
वर्षे: १४८९ - १४९० - १४९१ - १४९२ - १४९३ - १४९४ - १४९५
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • मार्च २१ - अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
  • एप्रिल १७ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
  • ऑगस्ट १ - ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.

जन्म

मृत्यू