इ.स. १४८७
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे |
वर्षे: | १४८४ - १४८५ - १४८६ - १४८७ - १४८८ - १४८९ - १४९० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै २४ - नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
जन्म
- जुलै १७ - इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.
- सप्टेंबर १० - पोप ज्युलियस तिसरा.
मृत्यू
- सप्टेंबर ७ - चंग-ह्वा, मिंग वंशाचा चिनी सम्राट.