इ.स. १४७८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४५० चे - १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे |
वर्षे: | १४७५ - १४७६ - १४७७ - १४७८ - १४७९ - १४८० - १४८१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २६ - इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.