इ.स. १४५०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे - १४७० चे |
वर्षे: | १४४७ - १४४८ - १४४९ - १४५० - १४५१ - १४५२ - १४५३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे ९ - तैमुर लंगचा नातू अब्द अल लतीफची हत्या.
- ऑक्टोबर ५ - नीडरबायर्नमधून ज्यू लोकांना हाकलून देण्यात आले.