इ.स. १३९४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक |
दशके: | १३७० चे - १३८० चे - १३९० चे - १४०० चे - १४१० चे |
वर्षे: | १३९१ - १३९२ - १३९३ - १३९४ - १३९५ - १३९६ - १३९७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २८ - इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसऱ्याने जॉफ्री चॉसरला वार्षिक २० पाउंडचे इनाम दिले व त्याला राजदूत आणि शाही लिखाणाचा कारकून म्हणून नियुक्त केले.[१]
जन्म
- जुलै १२ - अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
मृत्यू
संदर्भ आणि नोंदी
- ^ Geoffrey Chaucer (1866). The Poetical Works of Geoffrey Chaucer. Bell and Daldy. pp. 37.