इ.स. १३४९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक |
दशके: | १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे |
वर्षे: | १३४६ - १३४७ - १३४८ - १३४९ - १३५० - १३५१ - १३५२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ९ - प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.
- मार्च २१ - एरफर्ट, जर्मनी येथे दंगलीत ३,००० ज्यूंची कत्तल.