इ.स. १३३१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक |
दशके: | १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे |
वर्षे: | १३२८ - १३२९ - १३३० - १३३१ - १३३२ - १३३३ - १३३४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- सप्टेंबर ८ - स्टेफान दुशानने स्वतःला सर्बियाचा राजा घोषित केले.
- चीनच्या हुबेई प्रांतामध्ये सर्वात पहिल्यांदा प्लेगच्या साथीची नोंद झाली.