Jump to content

इ.स. १३०६

सहस्रके:इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक
दशके: १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे - १३२० चे
वर्षे: १३०३ - १३०४ - १३०५ - १३०६ - १३०७ - १३०८ - १३०९
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • फेब्रुवारी १० - स्कॉटिश स्वातंत्रयुद्धे - डम्फ्रीसमधील ग्रेफ्रायर्स चर्चमध्ये रॉबर्ट द ब्रुसने आपल्या प्रतिस्पर्धी जॉन कॉमिनची हत्या केली.
  • मार्च २५ - रॉबर्ट द ब्रुस स्कॉटिश लोकांचा राजा झाला.
  • जून १९ - मेथुएनची लढाई.

जन्म

मृत्यू

  • ऑगस्ट ४ - वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.