इ.स. १२८४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२६० चे - १२७० चे - १२८० चे - १२९० चे - १३०० चे |
वर्षे: | १२८१ - १२८२ - १२८३ - १२८४ - १२८५ - १२८६ - १२८७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- व्हेनिसच्या प्रजासत्ताकाने डुकाट हे सोन्याचे नाणे चलन म्हणून वापरणे सुरू केले. पुढील ६०० वर्षे हे नाणे युरोपमध्ये चलनात होते.
जन्म
- एप्रिल २५ - एडवर्ड दुसरा, ईंग्लंडचा राजा.