इ.स. १२७४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे - १२९० चे |
वर्षे: | १२७१ - १२७२ - १२७३ - १२७४ - १२७५ - १२७६ - १२७७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- पोप ग्रेगोरी दहाव्याने आपल्या निवडणुकीला लागलेल्या तीन वर्षांच्या काळाला कंटाळून पुढील सर्व पोपांची निवड करण्यासाठीची प्रक्रिया निश्चित केले.
जन्म
- जुलै ११ - रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
मृत्यू
- जुलै १४ - संत बोनाव्हेंचर.